वपुर्झा | १३९- व पू काळे Va Pu kale


वपुर्झा | १३९
प्रेमाच्या प्रांतात स्वतःकडे कमीपणा घेण्याची वृत्ती लागते. स्वतःला लहान समजण्यातलं मोठेपण मिळवायचं असतं. अर्पणभावाचा कोंब त्याशिवाय फुटत नाही. देतं कोण, घेतं कोण, हा उखाणा न सुटण्यातच समागमाची लज्जत असते. शरीराला मनाची साथ लागते का? आधी स्पर्श, कि स्पर्श करावा हि भावना ? कोण कुणाला मोहात पडतं? मिलनाची उत्कट इच्छा असो नसो, एका ठराविक, अनाकलनीय वळणावर शरीर पराभव करतं, एवढं नक्की. :)




0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author