वपुर्झा | ५७
...मला भीती वाटते ती स्त्रीच्या पहिल्या हास्याची, नजरेची! कारण,
त्या दोन्ही गोष्टींत- त्या समोरच्या व्यक्तीला ओळखतात हे कळून येत! पण
त्याहीपेक्षा, मला भीती वाटते ती माझ्या स्वतःच्या नजरेची! आपली नजर
प्रामाणिक नसते, आपल्याही नकळत एखादी आभिलशेची छटा, सूक्ष्म वासानेचा एखादा
तरंग, हां हां म्हणता नजरेत डोकावतो आणि स्त्रीचं पहिलं हस्या- पहिली नजर,
लोहचुंबकाने लोखंडाचे कण खेचून घ्यावेत,
त्याप्रमाणे ह्या गोष्टी खेचून घेतात. आणि मग, त्याच क्षणी, आपल्यातलं अंतर
किती ठेवायचा ह्याचं 'गणित' त्याच्याजवळ मांडलं जातं. मग त्या
आत्मविश्वासाने दिलखुलास हसतात तरी किंवा 'राखून'.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Labels
आपण सारे अर्जून
इन्टिमेट
ऐक सखे
काही खरं काही खोटं
गुलमोहर
चतुर्भुज
चित्रफित
झोपाळा
ठिकरी
तप्तपदी
तू भ्रमत आहाशी वाया
दोस्त
नवरा म्हणावा आपला
पार्टनर
पुस्तकांबद्दल
प्रेममयी
प्लेझर बोक्स
बाई बायको कॅलेंडर
भुलभुलैय्या
महोत्सव
मी माणूस शोधतोय
रंग मनाचे
वपु ८५
वपुर्झा
वपुर्वाई
वपू अन त्यांचे लेखण
वपू विचार
वलय
श्रवणीय-MP3
सखी
ही वाट एकटीची
हुंकार
0 comments:
Post a Comment