आपल्याबद्दल एखाद्याला विश्वास वाटतो
ही सुखावणारी भावना
आणि
अस्वस्थता वाटते
कारण
तो विश्वास सार्थ ठरवण्याच्या
जबाबदारीची जाणीव विश्वास
बोलायला साडे तीन शब्द
पण टिकवायला
खर्ची पाडाव लागत ते अख्ख आयुष्य
आपल्या माणसांचा आपल्या वर
असलेला विश्वास ही आपल्या साठी एक शक्ती असते
की ती आपल्या कडुन काहिही चुकीचे घडू देत नाही
0 comments:
Post a Comment