आम्ही कोण?
हाच प्रश्न तुमच्या मनात आहे ना....
आम्ही सुद्धा तुमच्यासारखेच व पु. चे चाहते. काळे काकानी लिहलेल्या अभूतपूर्व लिखाण लहानापासून ते थोरामोठ्यापर्यंत मनात भिडणारे आहे. आम्ही फक्त त्यांनी लिहलेल्या कलाकृतीचे जतन करून भावी पिढीला त्याचा आनंद घेता यावा हाच या मागचा उद्धेश. हे कार्य करताना आम्हाला फारच आनंद होतो आणी आपल्या सार्यांचा प्रतिसाद पाहून हे सर्वे पार पाडण्यात आणखीन मदत होते. आपण सर्वांनी मिळून ह्या धाग्याला हातभार लावू आणी काळेकाकानी लिहलेल्या लेखणीचा आनंद देऊ.
आपला संचालक
2 comments:
👌👌👌
व पु मराठी साहित्य मधील पहिले podcaster आहेत... पार्टनर
Post a Comment