वपुर्झा | १०३ - व पू काळे Va Pu kale

वपुर्झा | १०३
ज्या माणसाला सतत वाटतं की, आपल्याला गर्व नाही, तेव्हा ते तसं वाटणं हाही गर्वाचाच एक भाग असतो. गर्व मुळातच नसावा. पण हा भलताच आदर्शवाद झाला. त्याच्या जागी आनंद ठेवला- मानला तर? मग कोणतीही घोषणा गर्वाने करण्याऐवजी आनंदाने करावी.


0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author