'असा बघतोस काय मित्र ?- बाबा रे, आयुष्य हे नुसता जगण्यासाठी नसून, ' मजेत
जगण्यासाठी' आहे. 'Life Is For Living' ह्याच्यापुढे 'Happily' हा शब्द
आपण लिहायचा आहे. कितीही किंमत मोजावी, पण हसत जगावं. परवा करू नये.
त्यासाठी प्रथम फक्त स्वतःचं रक्षण करावं. 'आत्मानं सततं राक्षेत !' आता हे
रक्षण कुणापासून?- पर्चाक्रापासून ? No , राजा No! युद्धं वारंवार होत नाहीत.
आणि झाली तरी त्यासाठी मिलिटरी आहे. आपण सिव्हिलियन्स. आपली युद्धं वेगळी.
आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत आपला आसपास वावरत असतात, त्यापासून
स्वतःचं रक्षण करायला हवं.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Labels
आपण सारे अर्जून
इन्टिमेट
ऐक सखे
काही खरं काही खोटं
गुलमोहर
चतुर्भुज
चित्रफित
झोपाळा
ठिकरी
तप्तपदी
तू भ्रमत आहाशी वाया
दोस्त
नवरा म्हणावा आपला
पार्टनर
पुस्तकांबद्दल
प्रेममयी
प्लेझर बोक्स
बाई बायको कॅलेंडर
भुलभुलैय्या
महोत्सव
मी माणूस शोधतोय
रंग मनाचे
वपु ८५
वपुर्झा
वपुर्वाई
वपू अन त्यांचे लेखण
वपू विचार
वलय
श्रवणीय-MP3
सखी
ही वाट एकटीची
हुंकार
0 comments:
Post a Comment