वसंत
पुरुषोत्तम काळे यांचे हे पंचविसावे पुस्तक एका निराळ्या पद्धतीने
छापलेले. गोष्टीतून गोष्ट सांगत जाणारे, 'अरेबियन नाइट्स’ सारखे त्याचे
स्वरूप आहे. वपुंनी कादंबरी लिहिली, नाटक लिहिले, आत्मवृत्तपर व चरित्रात्मक लेखनही केले. पण त्यांचा खरा पिंड कथाकाराचा, याहीपेक्षा कथाकथनकाराचा आहे. साहित्याच्या या प्रकारात त्यांच्या शक्ती रसरसून येतात. त्यांच्या कथा अर्थवाही अन् भावप्रधान आहेत. पण त्यांचे कथाकथन मात्र एकदम रसरशीत आणि चैतन्यदायी आहे. त्यात त्यांचे शब्द काही खास ढंगाने, काही खास जिव्हाळ्याने, कधी आर्ततेने, तर कधी उन्मादाने नवे रूप धारण करतात. त्यातील माणसेही कोणी असामान्य नाहीत. अवतीभोवती असणार्या लहान माणसांचे मोठेपण आणि मोठ्या माणसांचे लहानपण हेच त्यांच्या लेखनात सापडते. त्यांच्या लेखनात सहजता आहे, सौंदर्य आहे, तोरा आहे... |
Authors: व. पु. काळे |
Publication: मेहता पब्लिशिंग हाऊस |
Language: मराठी |
Category: कथासंग्रह |
Pages: 172 |
Labels:
ऐक सखे,
पुस्तकांबद्दल
Subscribe to:
Post Comments (Atom)
Labels
आपण सारे अर्जून
इन्टिमेट
ऐक सखे
काही खरं काही खोटं
गुलमोहर
चतुर्भुज
चित्रफित
झोपाळा
ठिकरी
तप्तपदी
तू भ्रमत आहाशी वाया
दोस्त
नवरा म्हणावा आपला
पार्टनर
पुस्तकांबद्दल
प्रेममयी
प्लेझर बोक्स
बाई बायको कॅलेंडर
भुलभुलैय्या
महोत्सव
मी माणूस शोधतोय
रंग मनाचे
वपु ८५
वपुर्झा
वपुर्वाई
वपू अन त्यांचे लेखण
वपू विचार
वलय
श्रवणीय-MP3
सखी
ही वाट एकटीची
हुंकार
0 comments:
Post a Comment