वपुर्झा ५६- व पू काळे Va Kale

'असा बघतोस काय मित्र ?- बाबा रे, आयुष्य हे नुसता जगण्यासाठी नसून, ' मजेत जगण्यासाठी' आहे. 'Life Is For Living' ह्याच्यापुढे 'Happily' हा शब्द आपण लिहायचा आहे. कितीही किंमत मोजावी, पण हसत जगावं. परवा करू नये. त्यासाठी प्रथम फक्त स्वतःचं रक्षण करावं. 'आत्मानं सततं राक्षेत !' आता हे रक्षण कुणापासून?- पर्चाक्रापासून ? No , राजा No! युद्धं वारंवार होत नाहीत. आणि झाली तरी त्यासाठी मिलिटरी आहे. आपण सिव्हिलियन्स. आपली युद्धं वेगळी. आपला बुद्धिभेद करणारी माणसं सतत आपला आसपास वावरत असतात, त्यापासून स्वतःचं रक्षण करायला हवं. 




0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author