"आपला बाप जर पैशांच्या मागे लागल्यामुळे आपल्या वाट्याला येत नसेल तर मुल बापाचा द्वेष करतात, पण त्याच्या व्यवसायाबद्दल त्यांना फारसा राग येत नाही. ह्याच्या अगदी उलट, त्याच्या बापाच्या वृत्ती पैशांबाबत उदासीन असतील आणि व्यवसाय हा जर त्याचा धर्म बनला असेल तर मुलांना व्यवसायाचा राग येतो, पण बापाबद्दल नितांत आदर असतो."



0 comments:

Followers

Amhi Sabhasad

Marathi
marathisuchi - free marathi link sharing website & marathi blogs aggregator
 मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network! Netbhet.com marathiblogs
 

Flickr Photostream

Statecount

View My Stats

Twitter Updates

Meet The Author